24 May 2017

News Flash

रेरा विश्लेषण : रेरा आणि ग्राहक

नुसती माहितीच नव्हे तर प्रकल्पाची त्रमासिक प्रगती देखील ग्राहक आता घरबसल्या बघू शकेल.

रंगविश्व : प्रसन्न पिवळा

वसंताच्या आगमनामुळे हिरव्या झालेल्या निसर्गावर हा पिवळा रंग अधिकच खुलून दिसतो.

परवडणारी घरे शहर नियोजनातील अविभाज्य भाग

अन्य उदयोन्मुख अर्थव्यवस्थांबरोबरच भारतातही शहरीकरणाचे प्रमाण वाढत आहे.

सुनील गावस्करांचं गोव्यातलं आलिशान सेकंड होम

गावस्कर आपल्या कुटुंबासहीत काही दिवसांपूर्वी गोव्यात फिरण्यासाठी आले होते.

लळा आगला असा की : मेड फॉर इच अदर

वहिनीच्या या स्पष्टीकरणावर माझ्याकडे ‘नो कमेण्ट्स’ शिवाय कुठलीच प्रतिक्रिया नव्हती.

वास्तुविशारदांना बांधकाम मंजुरी अधिकार रोगापेक्षा इलाज भयंकर?

आता महानगरे झाल्यावर महानगरांचे प्रश्न आपोआपच उग्र बनू पाहात आहेत.

सेकंड होमसाठी बचत करताना..

रिअल इस्टेट हा मागील काही वर्षांत गुंतवणूकदारांसाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग राहिला आहे.

गृहबांधणी: सरकारची ध्येय आणि धोरणे

जमीन वाढविता येत नाही म्हणून सरकारने त्याच्यावर FSI व TDR हे दोन उपाय अमलात आणले.

फर्निचर : बेस युनिट

मागील लेखात आपण टी. व्ही. युनिटच्या वॉल पॅनलिंग संबंधित माहिती घेतली.

उद्यानवाट : जास्त उजेडाच्या ठिकाणी ठेवण्यायोग्य झाडे

घरात लावण्यायोग्य झाडांच्या प्रजातींविषयी मागील काही लेखांपासून आपण माहिती घेत आहोत.

रेरा कायदा आणि विकासक

रेरा कायद्याबद्दल बरेच समज आणि त्याहीपेक्षा जास्त गैरसमज पसरले आहेत आणि रोज पसरत आहेत

रेरा कायद्याची अंमलबजावणी आणि करार नोंदणी नियंत्रण

बांधकाम व्यावसायिक आणि ग्राहक यांच्यातील करारांच्या नोंदणीवर नियंत्रण नसणे.

1

गृहनिर्माण संस्थेचे ना हरकत प्रमाणपत्र आणि काही अपेक्षा!

कित्येक वेळेस एखादी सदनिका अथवा एखादा गाळा हा एखादी व्यक्ती कर्ज विकत घेऊन विकत घेत असते.

पत्र्याचे उतरते छप्पर हिताचे कसे?

पावसात जरी वर पत्रे असले तरी कुठच्याही कामासाठी गच्ची वापरता येणार नाही.

रंगविश्व : तजेलदार तांबडा

माणासाला राग अनावर झाला की, रक्तप्रवाह वाढल्यामुळे चेहरा रागाने लालसर होतो, डोळे लालसर होतात.

घर सजवताना : बाथरूम तंत्रशुद्धता आणि सौंदर्याचा मिलाप

सध्याचा सर्वात लोकप्रिय प्रकार म्हणजे बॉडी शॉवर्स. बॉडी शॉवर्स हा एक शॉवर्सचा सेट असतो.

उन्हाळ्यात घरगुती उपकरणांची काळजी कशी घ्यावी

मायक्रोव्हेवच्या वापरामुळे ऊर्जेचा वापर कमी होतो आणि या प्रक्रियेत विजेच्या बिलांची रक्कमही घटते.

उद्यानवाट : कमी प्रकाशात वाढणारी झाडे

मागच्या लेखापासून आपण घरात ठेवण्यायोग्य झाडांच्या प्रजातींविषयी माहिती घ्यायला सुरुवात केली आहे.

1

नवीन रेरा नियम : विकासक हिताय

ग्राहकाच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ग्राहकाचे पैसे आणि त्याचा विनियोग.

रेशमी घरटे : सप्तसुरांचं घरकुल

रेशमी घरटे’ मध्ये आज पत्की काकांच्या सूरमयी घराला भेट देऊया.

वॉटरप्रुफ्रिंग : सोलर पॅनल वरदान ठरणार की शाप!

आपल्या येथे टेरेस वॉटरप्रूफिंगसाठी सर्रास ‘ब्रिक ब्याट कोबा’ नावाची चुकीची पद्धत वापरली जाते.

अंगणी माझ्या..

संध्याकाळच्या वेळेला अगदी अबाधितपणे मुलांचाच हक्क अंगणावर असायचा. झाडं छान वाढलेली होती.

अनधिकृत बांधकाम आणि उपाययोजना

अशा पद्धतीने राज्यातील पालिका हद्दीमध्ये बेकायदा बांधकामे सर्रास कायदेशीर होऊ लागली.

2

सहकारी संस्थेने प्रत्येक वित्तीय वर्षांत लेखापरीक्षण करून घेणे अगत्याचे

सहकारी संस्था ही लोकशाही संस्था आहे. अनेक सभासद मिळून ती रजिस्टर झालेली असते.