सीमाभागात कर्नाटकची दडपशाही सुरूच
‘गोरे इंग्रज गेले आणि काळे आले’ अशा प्रकारची राजकीय टीका नेहमीच होत असते.

‘स्वाभिमानी’तील मैत्रीचा पोपट अजूनही जिवंत-शेट्टी
एखाद्याच्या जवळ गेल्यावरच त्याचे गुण - दोष कळू लागतात, अशी टिपणी करत भाजपवर हल्ला चढवला.

‘जय महाराष्ट्र’ म्हटले तर सदस्यत्व रद्द
विधेयक मंजूर झाल्यानंतर महापालिका कायद्यात दुरुस्ती केली जाणार आहे

राजू शेट्टी विरुद्ध तुकाराम मुंढे नवा वाद
सनदी अधिकारी तुकाराम मुंढे आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील वादाचे नवे प्रकरण आता ऊस दरावरून सुरू झाले आहे.

महासत्ता होण्यासाठी व्यवस्थेचे सक्षमीकरण आवश्यक – कुबेर
देश महासत्ता व्हावा ही अपेक्षा सारेच करतात

ऊस दर नियंत्रण मंडळाच्या आजच्या बैठकीवर दुसऱ्या हप्त्याचे सावट
साखरेच्या वाढत्या दरामुळे वाढीव रकमेची मागणी

तूरडाळ खरेदीवरून शासनाकडून फसवणूक
नोकरी देण्यावरून केंद्र शासन आणि तूरडाळ खरेदी करण्यावरून राज्य शासन लोकांना फसवत आहे

महावितरणच्या कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या संतप्त भावनांचे उग्र दर्शन
राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक व शिवसेनेच्या तिन्ही आमदारांनी शासन धोरणावर टीका केली.

बौद्धकालीन वारसा वाचवण्याची धडपड
आपल्या सुंदर स्थापत्याने लोकांचे मन जिंकणाऱ्या या लेण्याचे वेळीच जतन करणे गरजेचे आहे.

‘महावितरणच्या बेकायदेशीर भारनियमनाविरोधात याचिका दाखल करणार’
कंपनीने आपल्या टॅरिफ पिटिशनद्वारे या वर्षी ४ हजार कोटींची मागणी केली होती.

आमच्या नादाला लागू नका- गुलाबराव पाटील
राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या भाषणात सत्तेतील मित्रपक्ष असलेल्या भाजपवर हल्ला चढवला.

ज्येष्ठ विचारवंत गोविंदराव पानसरे यांचे मारेकरी का सापडत नाहीत?
पानसरे हत्येचा तपास उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली सुरू आहे.

‘कोल्हापुरी’च्या निर्मात्यांना पुणे-मुंबईकरांनी सांगितल्या चार युक्तीच्या गोष्टी!
पाहताक्षणी पटकन खरेदी कराल










