मनमाड रेल्वे आरक्षण कार्यालयात फिल्मी स्टाइल चोरी
१ लाख ६ हजार रुपयांची रोकड लंपास

‘स्मार्ट नाशिक’साठी डुक्करे हद्दपार
शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी अनोखे प्रकल्प साकारताना डुकरांचे अस्तित्व चांगले दिसणारे नाही.

त्र्यंबकेश्वरमध्ये सरकारी जागेवर ११ नगरसेवकांचे अतिक्रमण
हा आकडा २५६५च्या घरात असल्याचे श्रमजीवीच्यावतीने सांगण्यात आले.

इंदिरानगर बोगद्यासाठी वाहतुकीचा पुन्हा नवीन प्रयोग
राजमाता पॉइंटजवळील उड्डाण पुलाच्या बोगदा परिसरात वाहतुकीची नेहमीच कोंडी असते.

बिनदिक्कतपणे अवैध वाळू वाहतूक
नियमांचे उल्लंघन करून नदीपात्रातून होत असलेल्या वाळू उपशामुळे नदीपात्रेही धोकादायक झाली आहेत.

दाऊदच्या नातेवाईकाच्या लग्नातील हजेरी पोलिसांना महागात
कुख्यात गुंड दाऊदच्या नातेसंबंधातील मुलीचा विवाह येथील एका युवकाशी अलिशान स्थळावर पार पडला.

जादूटोणाविरोधी कायद्यान्वये केवळ सहा गुन्ह्यांत शिक्षा
या प्रकारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीला (अंनिस) संघर्ष करावा लागत आहे.

शालेय साहित्य रक्कम दोन टप्प्यात विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात
विद्यार्थी, आश्रमशाळा व या एकंदर व्यवस्थेवर आदिवासी विकास विभाग दरवर्षी कोटय़वधी रुपये खर्च करते.

अपक्षांच्या कडव्या आव्हानामुळे मातब्बरांना धडकी
महापालिकेच्या ८४ जागांपैकी एका जागेवर काँग्रेस उमेदवाराची अविरोध निवड झाली आहे.

शेतकऱ्यांच्या व्यथेने उपस्थित भावनाविवश
अधिवेशनाचे उद्घाटन राज्यातील वेगवेगळ्या भागांतून आलेल्या शेतकरी प्रतिनिधींच्या हस्ते करण्यात आले.

साले म्हणणाऱ्यांची सालपटे सोलणार
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे शिवसेनेच्या कृषी अधिवेशनात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राजू शेट्टी यांच्यासह शेतकऱ्यांच्या टीकेचे मुख्य लक्ष्य ठरले.

‘शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा, आम्ही सत्ता सोडण्यास तयार आहोत’
शिवसेनेच्या कृषी अधिवेशनात उद्धव ठाकरे यांचे भाजपला आव्हान

समृद्धीबाधित शेतकऱ्यांचा अधिवेशनात अन्नत्याग
नागपूर-मुंबई दोन मार्ग अस्तित्वात असताना नवीन मार्गाचा नाहक अट्टहास होत आहे.

कृषी अधिवेशनामुळे वाहतूक कोंडी
अरुंद मार्गावर वाहनांची एकच गर्दी झाल्याचा विपरीत परिणाम या मार्गावरील वाहतुकीवर झाला.

निष्ठेशी ठेवत अंतर, उदंड जाहले पक्षांतर
शिवसेनेच्या काहींनी कमळ फुलविण्याचा इरादा जाहीर केला तर काहींनी सेनेला आव्हान देत बंडखोरी केली आहे.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे राज्य सरकारचे पाप : राजू शेट्टी
शेतकऱ्यांना समृद्ध करा, मग समृद्धीमार्गाचा विचार करा

नाशकात धारदार शस्त्राने सराईत गुन्हेगाराचा खून
ही हत्या पूर्ववैमनस्यातून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.





