ניוז פיד
Reshma Patil שיתפה פוסט.
लाईकचे बटन दाबून सांगा पटापट
Ramesh Patil שיתף פוסט.
मन सुन्न करून टाकणारा क्षण...
देशरत्न #शहीद_संदीप_सावंत यांची 29 दिवसांची कन्या आज पित्याच्या शासकीय इतमामात होणाऱ्या अंत्यविधी वेळी...
असामान्य शौर्य-त्याग-समर्पण....... 😢😢😢😢
संभाजी राजे..
वजन - 220 किलो
ऊंची - 7 फुट 8 इंच
जेवण - 35-40 भाकरया दिवसातून दोनदा
तलवारीचे वजन - 65 किलो...
पराक्रम - 203 युद्ध लढले एकही न हरता
सर्वात मोठे युद्ध- समोर शत्रूचे 5 लाख सैन्य
उभे व आपले सैन्यबळ फ़क्त 37 हजार असून
सुद्धा स्वराज्याला विजय प्राप्त करून
देणारा एकमेव शुर.
एकाच युद्धात जवळ जवळ 2 लाख शत्रुंना
एकटाच मृत्युमुखी पाडणारा जगातील एकमेव
योद्धा.
अरे आपल्याला साधा 15 किलो चा सिलिंडर
उचलवत नाही तर विचार करा आपल्या
वजनाइतक्या जड़ तलवारि उचलून कसे काय
युद्ध जमत असेल या मावळ्यांना..गर्व बाळगा
की असे शूरवीर आपल्या महाराष्ट्राच्या
मातीत जन्माला आले.
आता मला सांगा खरा हीरो कोण बाहुबली की
आपले संभाजीराजे!
संभाजी 1689 रिलीज झालाच पाहिजे
🚩🏼 जय शिवराय 🏼🚩
🚩🏼 जय शंभूराजे 🏼🚩
🚩🏼 जय महाराष्ट्र 🏼🚩
10 दिवसात 21000 लाईक चा मुजरा झालाच पाहीजे
जय शंभुराजे




















