मानव
| मानव Pleistocene - Recent |
||||||||||||
|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
Humans depicted on the Pioneer plaque
|
||||||||||||
| शास्त्रीय वर्गीकरण | ||||||||||||
|
मानव (मनुष्य) हा दोन पायावर चालणारा सस्तन प्राणी आहे. मानवाचा मेंदू हा प्रगत असल्यामुळे तो पृथ्वीवरील सर्वांत बुद्धिमान प्राणी ठरला आहे. मानव जातीत दृश्य लिंगावर आधारित स्त्री व पुरुष असे वर्गीकरण केले जाते.
मानवजातीचा उगम २,००,००० वर्षांपूर्वी आफ्रिका खंडात झाला पण आज मानव अंटार्क्टिका व्यतिरिक्त सर्व खंडांत आढळतो. पृथ्वीवरील मानवाची एकूण लोकसंख्या ७.२ अब्ज आहे.