Twitter | Cerca | |
Dhananjay Munde
Opposition Leader | Maharashtra Legislative Council | |
4.446
Tweet
104
Following
144.440
Follower
Tweet
Dhananjay Munde 13 h
. यांच्या प्रश्नांसाठी गेली चार वर्ष मी सातत्याने भांडतो आहे. त्यांच्या न्याय्य मागण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करत आहे. मात्र सरकार दखल घेत नाही. डिजीटल महाराष्ट्राच्या वलग्ना करणाऱ्या सरकारला आता संगणक परिचालकांची ताकद दाखवून देण्याची वेळ आली आहे.
Reply Retweet Mi piace
Dhananjay Munde 20 nov
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधिमंडळ पक्षनेते आदरणीय अजितदादा पवार यांची महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे पक्षाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. यावेळी पक्षातील सर्व प्रमुख नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
Reply Retweet Mi piace
Dhananjay Munde 20 nov
पॅराजम्पिंग क्रीडा प्रकारात आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरस्कार पटकावणारी आणि विविध रेकॉर्ड प्रस्थापित करून देशाचे नाव उज्ज्वल करणारी महाराष्ट्राची कन्या पद्मश्री शीतल महाजन हिचा आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सत्कार करण्यात आला.
Reply Retweet Mi piace
Dhananjay Munde 20 nov
22 दिवस झाले दुष्काळ जाहीर केला, उपाययोजना कुठे आहेत? शेतकऱ्यांनी जगायचे कसे ? आर्थिक मदत काय देणार ते सांगा ? शेतक-यांना रोख 50 हजार रुपये , आणि फळबागांसाठी हेक्टरी एक लाख रुपये देण्याची मागणी आज विधान परीषदेत केली.
Reply Retweet Mi piace
Dhananjay Munde 20 nov
दुष्काळ, आरक्षणासह विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही विधीमंडळाच्या पाय-यावर आंदोलन केले.
Reply Retweet Mi piace
Dhananjay Munde 20 nov
मुस्लिम भाईयोंको ईद ए मिलादुन्नबी की मुबारक बाद !
Reply Retweet Mi piace
Dhananjay Munde 19 nov
मुंबईत आजपासुन सुरू झालेल्या हिवाळी अधिवेशनाचा कालावधी केवळ आठ दिवसांचा असल्याने जनतेचे प्रश्न त्यातुन मार्गी लागणार नाहीत त्यामुळे या अधिवेशनाचा कालावधी वाढवुन तीन आठवडे करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व विरोधी पक्षांच्या प्रतिनिधींनी राज्यपालांची भेट घेऊन केली.
Reply Retweet Mi piace
Dhananjay Munde 19 nov
ओला-उबेर संपाच्या पार्श्वभूमीवर ओला-उबेर चालक प्रतिनिधी चे मुंबई अध्यक्ष व मी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यांनी याप्रकरणी लक्ष घालून समिती नेमण्याचा निर्णय घेतल्यानंतर ओला उबेर चालकांनी आंदोलन मागे घेतले.
Reply Retweet Mi piace
Dhananjay Munde ha ritwittato
NCP 19 nov
राज्य सरकारने मराठा आरक्षण विधेयक पटलावर ठेवावे, मराठा समाजाला एसइबीसी आरक्षण देण्याच्या घोषणेने मराठी समाज समाधानी नसून सरकारचा अहवाल पटलावर आला की सरकारच्या मनात खरंच आरक्षण द्यायचे आहे का हे स्पष्ट होईल, असे वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते यांनी केले.
Reply Retweet Mi piace
Dhananjay Munde ha ritwittato
NCP 19 nov
पुरवणी मागण्या मांडायचा विक्रम या युती सरकारने मोडला आहे. राज्य आर्थिकदृष्ट्या अडचणीत असल्याचे यावरुन समोर येते. हिवाळी अधिवेशनात २० हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मांडण्यापेक्षा, राज्यसरकारने आर्थिकदृष्ट्या राज्याची स्थिती काय आहे, हे अगोदर स्पष्ट करावे -
Reply Retweet Mi piace
Dhananjay Munde 19 nov
दुष्काळाबाबत सरकार गंभीर नसून शेतक-यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत द्या, मराठा, धनगर, मुस्लिम आरक्षणाबाबत तात्काळ निर्णय घ्या या मागणीसाठी आज हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधीमंडळाच्या पाय-यांवर आंदोलन केले.
Reply Retweet Mi piace
Dhananjay Munde 19 nov
Tribute to former PM ji on her birth anniversary. Her contribution towards nation building was immense. Her great love for the country and dedication towards welfare of people would always be an inspiration.
Reply Retweet Mi piace
Dhananjay Munde 19 nov
युनिसेफ व पार्लमेंटरी ग्रुप फॉर चिल्ड्रन या संस्थांचा वतीने देण्यात येणारा पार्लमेंटरी अवॉर्ड फॉर चिल्ड्रन हा पुरस्कार मिळाल्याबद्दल आदरणीय खा. सौ. सुप्रियाताई सुळे यांचे हार्दिक अभिनंदन !
Reply Retweet Mi piace
Dhananjay Munde 18 nov
In risposta a @dhananjay_munde
मुंबई शहर विकास आराखडा बिल्डरधार्जिणा आहे. या विकास आराखड्यात 108 पानांचे शुद्धीपत्रक कसे काढले,हा मोठा भ्रष्टाचार असून आम्ही तो उघड करु. जलयुक्त शिवार अभियान, लोकमंगल, पिकविमा, शिवस्मारक निविदेतील भ्रष्टाचार , मागील 16 मंत्र्यांचे भ्रष्टाचार मुद्दे आम्ही सभागृहात मांडणार आहोत.
Reply Retweet Mi piace
Dhananjay Munde 18 nov
In risposta a @dhananjay_munde
मराठा आरक्षणाचा निर्णय घ्यायला 1 डिसेंबर चा मुहूर्त कशाला ? उद्याच अहवाल ठेवा आणि आरक्षण द्या धनगर आरक्षणाबाबत टीस चा अहवाल ठेवा आणि मुस्लिम आरक्षणाबाबत भूमीका जाहीर करा अशी मागणी आम्ही हिवाळी अधिवेशनात लावून धरणार आहोत.
Reply Retweet Mi piace
Dhananjay Munde 18 nov
In risposta a @dhananjay_munde
मुख्यमंत्री दुष्काळी बैठकांचे केवळ नाटक करत आहेत ,त्याऐवजी त्यांनी बांधावर जावे.त्या शिवाय त्यांना दुष्काळाची दाहकता समजणार नाही. दुसरीकडे काही मंत्री विदेशात,काही अयोध्देत आणि काही मंत्री अंधारात दौरे करून चेष्टा करत आहेत. जनता दुष्काळात त्रस्त असतांना मंत्री मात्र व्यस्त आहेत
Reply Retweet Mi piace
Dhananjay Munde 18 nov
In risposta a @dhananjay_munde
दुष्काळाची घोषणा होऊन 21 दिवस झाले, कोणतीच उपाययोजना करत नाहीत, सरकार दुष्काळाबाबत गंभीर नाही, मुख्यमंत्री दुष्काळापेक्षा फ्लॅगशिप योजनांचा आढावा घेण्यातच धन्यता मानत आहेत. शेतक-यांना 50 हजार हेक्टरी मदत दिल्याशिवाय आम्ही कामकाज चालू देणार नाही.
Reply Retweet Mi piace
Dhananjay Munde 18 nov
In risposta a @dhananjay_munde
राज्यात दुष्काळासह अनेक महत्वाचे प्रश्न असताना सरकारने अधिवेशनाचा कालावधी कमी करून पळपुटेपणा केला आहे. अधिवेशनाचा कालावधी वाढवावा यासाठी आम्ही सोमवारी राज्यपाल यांना भेटणार आहोत.
Reply Retweet Mi piace
Dhananjay Munde 18 nov
चार वर्षांत फडणवीस सरकारने राज्यातील जनतेला ठगवायचे काम केले आहे. जनतेला फसवणारे हे महाराष्ट्रातील ठग ऑफ महाराष्ट्र आहेत. शेतकऱ्यांच्या जीवनात विष कालवण्याचे काम करणा-या सरकारचा चहा कसा घ्यायचा ? म्हणून सरकारच्या चहापानावर आम्ही बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
Reply Retweet Mi piace
Dhananjay Munde 17 nov
दुष्काळ जाहीर केल्यानंतर उपाययोजना करण्याची जबाबदारीही सरकारची असते. राज्य सरकारने १५१ तालुके दुष्काळग्रस्त जाहीर केले मात्र २५ दिवस झाले तरी सरकारतर्फे कोणतीही उपाययोजना केली गेली नाही. त्यामुळे दुष्काळ जाहीर केला पण उपाययोजना कोण करणार आहे का ?
Reply Retweet Mi piace