Twitter | ಹುಡುಕು | |
भाजपा महाराष्ट्र
Official Twitter Account of BJP Maharashtra महाराष्ट्र भाजपाचे अधिकृत ट्विटर खातं 🙏🏻
43,967
ಟ್ವೀಟ್‌ಗಳು
154
ಹಿಂಬಾಲಿಸುತ್ತಿರುವವರು
155,032
ಹಿಂಬಾಲಕರು
ಟ್ವೀಟ್‌ಗಳು
भाजपा महाराष्ट्र 2 ಗಂ.
शरद पवार यांना ५ व्या रांगेचा पास हे पेरलेले नाट्य! पाळलेले पत्रकार, चेलेचपाटे यांच्या माध्यमातून खोटी सहनुभती मिळवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी सत्य जगासमोर आलेच. खोटी सहानुभूती मिळवण्यासाठी फेक न्यूजचा टेकू घेणं हा महाराष्ट्राचा अपमान नव्हे का?
Reply Retweet ಇಷ್ಟಪಡಿ
भाजपा महाराष्ट्र 12 ಗಂ.
सर्व मुस्लिम बांधवांना रमझान ईदच्या हार्दिक शुभेच्छा ईद मुबारक!
Reply Retweet ಇಷ್ಟಪಡಿ
भाजपा महाराष्ट्र 13 ಗಂ.
वसुंधरा हे कुटुंब अवघे ...! जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संकल्प करू या !
Reply Retweet ಇಷ್ಟಪಡಿ
भाजपा महाराष्ट्र 13 ಗಂ.
पाच वर्षांच्या कार्यकाळात रायगडावर सर्वाधिक वेळा नतमस्तक होणारे पहिले मुख्यमंत्री. गडकोट संवर्धनासाठी ६०६ कोटींचाआराखडा मंजूर. गडकोट संवर्धनाच्या कामाची रायगड येथे मा. मुख्यमंत्री श्री. यांनी जातीने केली पाहणी.
Reply Retweet ಇಷ್ಟಪಡಿ
भाजपा महाराष्ट्र 14 ಗಂ.
पू. श्री गोळवलकर गुरुजी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्रिवार वंदन!
Reply Retweet ಇಷ್ಟಪಡಿ
भाजपा महाराष्ट्र ಮರುಟ್ವೀಟಿಸಿದ್ದಾರೆ
Sanjay Pandey ಮೇ 28
तहानलेल्या गावांची तहान भागवण्यासाठी आमचं एक पाऊल! जो पर्यंत पाऊस पडणार नाही तो पर्यंत प्रत्येक दिवशी टँकर च्यासहाय्याने पाणी पुरवठा चालू राहील
Reply Retweet ಇಷ್ಟಪಡಿ
भाजपा महाराष्ट्र ಮರುಟ್ವೀಟಿಸಿದ್ದಾರೆ
BJP ಜೂನ್ 4
ये तो होना ही था...
Reply Retweet ಇಷ್ಟಪಡಿ
भाजपा महाराष्ट्र ಮರುಟ್ವೀಟಿಸಿದ್ದಾರೆ
BJP ಜೂನ್ 4
Stay connected with PM Shri and get real time updates on the go through Narendra Modi App. To download, give a missed call on 18002090920.
Reply Retweet ಇಷ್ಟಪಡಿ
भाजपा महाराष्ट्र ಮರುಟ್ವೀಟಿಸಿದ್ದಾರೆ
Devendra Fadnavis ಜೂನ್ 4
गोपीनाथजींनी आम्हाला संघर्ष करणे शिकविले!
Reply Retweet ಇಷ್ಟಪಡಿ
भाजपा महाराष्ट्र ಮರುಟ್ವೀಟಿಸಿದ್ದಾರೆ
Devendra Fadnavis ಜೂನ್ 3
At Sankalp Siddhi Vijay Melava with ShivSena leader Uddhav Thackeray ji for our newly elected MP Manoj Kotak at Ghatkopar East, Mumbai. Minister Prakash Mehta, MLA Ashish Shelar and other leaders were present.
Reply Retweet ಇಷ್ಟಪಡಿ
भाजपा महाराष्ट्र ಮರುಟ್ವೀಟಿಸಿದ್ದಾರೆ
Devendra Fadnavis ಜೂನ್ 3
ಇವರಿಗೆ ಪ್ರತಿಕ್ರಿಯಿಸಲಾಗುತ್ತಿದೆ @Dev_Fadnavis
भाजपाचे नवनिर्वाचित खासदार मनोज कोटक यांच्या संकल्प सिद्धी विजय मेळाव्याला आज घाटकोपर पूर्व, मुंबई येथे शिवसेना नेते श्री उद्धव ठाकरेजी यांच्यासमवेत उपस्थित होतो. मंत्री श्री प्रकाश मेहता, आमदार आशीष शेलार आणि अन्य नेते यावेळी उपस्थित होते.
Reply Retweet ಇಷ್ಟಪಡಿ
भाजपा महाराष्ट्र ಮರುಟ್ವೀಟಿಸಿದ್ದಾರೆ
Devendra Fadnavis ಜೂನ್ 4
Many congratulations to Priyanka & Kalpesh Deore from Boris (Dhule) for setting example for the society by marrying in simple ceremony and donating ₹2,51,000/- towards for drought mitigation! Wishing this couple a very happy married life & all success in future!
Reply Retweet ಇಷ್ಟಪಡಿ
भाजपा महाराष्ट्र ಮರುಟ್ವೀಟಿಸಿದ್ದಾರೆ
CMO Maharashtra ಜೂನ್ 4
खादी ग्रामोद्योग मंडळाच्या कर्मचाऱ्यांना वेतन आयोगाची थकबाकी
Reply Retweet ಇಷ್ಟಪಡಿ
भाजपा महाराष्ट्र ಮರುಟ್ವೀಟಿಸಿದ್ದಾರೆ
CMO Maharashtra ಜೂನ್ 4
मुंबई महापाल‍िकेच्या जुन्या इमारती किंवा चाळींच्या पुनर्विकास करारनाम्यावर फक्त 1 हजार रुपये मुद्रांक शुल्क!
Reply Retweet ಇಷ್ಟಪಡಿ
भाजपा महाराष्ट्र ಮರುಟ್ವೀಟಿಸಿದ್ದಾರೆ
Devendra Fadnavis ಜೂನ್ 3
Fulfilling dreams & vision of Late Gopinath ji Munde will be real tribute. My speech at GopinathGad on his SmrutiDin... लोकनेते स्व.गोपीनाथजी मुंडे यांचे स्वप्न पूर्ण करणे,हीच त्यांना खर्‍या अर्थाने श्रद्धांजली ठरेल. आज गोपीनाथगड येथे व्यक्त केलेले विचार
Reply Retweet ಇಷ್ಟಪಡಿ
भाजपा महाराष्ट्र ಮರುಟ್ವೀಟಿಸಿದ್ದಾರೆ
CMO Maharashtra ಜೂನ್ 3
CM visited fodder camp at Pangri and interacted with farmers. पांगरी येथील चारा छावणीला आज मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली आणि शेतकर्‍यांशी संवाद साधला.
Reply Retweet ಇಷ್ಟಪಡಿ
भाजपा महाराष्ट्र ಮರುಟ್ವೀಟಿಸಿದ್ದಾರೆ
Devendra Fadnavis ಜೂನ್ 3
Paid Humble Tributes to our leader, LokNete Late Gopinath ji Munde on his SmrutiDin at GopinathGad. आमचे नेते, मार्गदर्शक, लोकनेते स्व. गोपीनाथजी मुंडे यांना आज स्मृतिदिनी गोपीनाथगड येथे भावपूर्ण आदरांजली अर्पण केली.
Reply Retweet ಇಷ್ಟಪಡಿ
भाजपा महाराष्ट्र ಮರುಟ್ವೀಟಿಸಿದ್ದಾರೆ
Raosaheb Patil Danve ಜೂನ್ 3
एक दिप, अचानक लुप्त झालेला पण लाखोंच्या हृदयात सतत तेवत राहणारा... प्रेरणादायी, आदरणीय, चतुरस्त्र नेतृत्व... लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन...!
Reply Retweet ಇಷ್ಟಪಡಿ
भाजपा महाराष्ट्र ಜೂನ್ 3
Let us support the movement to build a 'New India'. and strengthen our hands in the mission. Join at
Reply Retweet ಇಷ್ಟಪಡಿ
भाजपा महाराष्ट्र ಮರುಟ್ವೀಟಿಸಿದ್ದಾರೆ
CMO Maharashtra ಜೂನ್ 3
रायगडाला गतवैभव परत मिळवून देणार!
Reply Retweet ಇಷ್ಟಪಡಿ