October 07, 2017
. . . . . आणि एक अभागी 'वसईकर' पासवाला!
मुकेश अंबानी म्हणतात, “भारत लक्षावधी स्टार्टअप्सचा देश बनू शकतो”!
वयाच्या ४३व्या वर्षी या मातेने आयआयएमची पदवीच मिळवली नाहीतर स्वत:चा व्यवसाय देखील सुरू केला
विक्रम अग्निहोत्री यांना भेटा, पहिले हात नसलेले व्यक्ती ज्यांनी वाहन परवाना मिळवला आहे!
राज्यात २०१५ साली महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळाची स्थापना करण्यात आल्यानंतर ३२० निसर्ग पर्यटनाची निवड करण्यात आली असून, त्यापैकी ११६ स्थळांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे, त्यास महाराष्...
September 29, 2017
महाराष्ट्राला विविध श्रेणीतील तीन राष्ट्रीय पर्यटन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये सर्वोत्कृष्ट विमानतळाचा पुरस्कार शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रदान करण्यात आला. सर्वोत्कृष्ट पर्यट...
September 29, 2017
डॉ.विश्वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे तर्फे जागतिक कीर्तीचे संगणक शास्त्रज्ञ, नालंदा विद्यापीठाचे कुलपती पद्मभूषण डॉ.विजय भटकर आणि महाऋषी युनिव्हर्सिटी ऑफ मॅनेजमेंट, अमेरिकेचे कुल...
September 27, 2017
सध्याच्या काळात सारा देश भ्रष्टाचार आणि दहशतवाद यांच्या विरोधात लढत आहे, या मध्येच एका महिला पोलिस अधिका-याची कामगिरी सध्या प्रकाशात आली आहे. आसामच्या पोलादी महिला म्हणून त्या परिचित आहेत. संजुक्त...
September 23, 2017
भारतीय रेल्वेने आता प्रवाशांच्या मधल्या आणि खालच्या बर्थवर जास्त वेळ झोपण्यामुळे होणा-या भांडणाना आळा घालण्याचे ठरविले आहे. नव्याने जारी करण्यात आलेल्या रेल्वेच्या निवेदनानुसार झोपण्याची वेळ केवळ र...
September 27, 2017
यूएसचे (संयुक्त राष्ट्र, अमेरिका) अध्यक्ष डोनाल्ट ट्रम्प यांनी राज शहा यांची त्यांचे मुख्य उप माध्यम सचिव म्हणून व्हाईट हाऊसच्या प्रतिष्ठीत संवाद प्रक्रियेसाठी नियुक्ती केली आहे. ट्रम्प यांनी नुकत...
September 23, 2017
नव्याने हाती आलेल्या नासा मून मिनरॉलॉजी मँपर मधील माहितीनूसार जो भारताच्या चांद्रयान-१ स्पेस क्राफ्ट, आणि वैज्ञानिकांनी तयार केला आहे, चंद्राच्या मृदेत पाण्याचे अंश दिसून आले आहेत.
September 18, 2017
भारतीय हवाई दलाच्या C-17 विमानांनी पंचावन्न टन मदत साहित्य बांग्लादेशातील रोहिंग्या मुस्लिमांना पोहोचविले. हवाई दलाच्या अधिका-यांनी सांगितले की, मालवाहू हवाई दलाच्या विमानांनी गुरूवारी काही मदत सा...
September 18, 2017
अमेरिकेतील राज्य व्हर्जिनियामध्ये थेट इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रातून आपले मत नोंदविण्याच्या प्रक्रियेपासून दूर जात कागदावर शिक्का मारून मतदान करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्य निवडणूक मंडळाने इलेक्ट...
September 16, 2017
इंटरनेट आणि त्यावरील वापर देशात सतत वाढत आहे, देशातील तरूणवर्ग जे एकूण लोकसंख्येच्या ६३टक्के आहेत, त्यांच्यात नव्याने डिजीटल व्यवसाय उभा करण्याची क्षमता आहे, असे प्रतिपादन रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्...
Team YS MarathiSeptember 29, 2017
सध्या गोरक्षण ही आपल्या देशातील सर्वात मोठी बाब मानली जात आहे, मात्र महिलांबाबतचा दुर्लक्षित दृष्टीकोन मात्र पराकोटीला गेल्याचे पहायला मिळत आहे. गायीला इजा करणा-यांवर सध्या तातडीने कारवाई केली जाते...
September 15, 2017
'मेक इन इंडिया'च्या माध्यमातून बेरोजगारांना दिशा देण्याचे काम पुण्यातील एका तरुणाने केल आहे. शेतकरीराजा असो अथवा बिझनेसमन, स्मार्ट फोन हा प्रत्येकाचा अविभाज्य घटक बनत चालला आहे. एकीकडे देशातील शहरे...
September 13, 2017
वाढत्या नागरीकरणाच्या आजच्या काळात शहरे आणि महानगरे लोकसंख्येने फुगताना दिसत आहेत, त्याच सोबत पायाभूत सोयी सुविधांच्या बाबतीत मात्र आनंदी आनंदच दिसतो आहे. अगदी मुंबै पुण्यासारख्या शहरातून रोज निर्म...
September 10, 2017
राज्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकामध्ये सध्या थेट सरपंचाची निवडणूक होणार असल्याने पहिल्यांदाच मोठी चुरस दिसणार आहे. यासाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळे गावागावात सध्या पक्षीय रंगाच्य...
September 11, 2017
सिनर्जी-अँड इंडो जॉर्जियन कार्यक्रम
September 09, 2017
तृतीयपंथी असल्याचा भारतात नेहमीच एक प्रकारचा न्य़ूनगंड बाळगला जातो, पण आता मात्र तृतीयपंथी समाजाने यामध्ये बदल करण्याचा विचार करून समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
September 08, 2017
सातत्याने होत असलेल्या रेल्वे अपघातामुळे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी पदाचा राजीनामा पंतप्रधानांना पाठवला होता,अश्यावेळी महाराष्ट्रात राज्याचे मुख्यमंत्री रहात असलेल्या गावाहून येणा-या नागपूर मुं...
September 11, 2017
भुकेलेल्यांना खाऊ घातल्याने तुम्हाला वेगळे आत्मिक समाधान मिळते, असे इतरही अनेक लोक करतात. याचे आणखी एक कारण असावे की, काही शतकांपूर्वी प्रज्ञावंत कवी ‘अव्वाईयार’ यांनी स्वत:च्या मुखातील एक घास आपण ...
September 06, 2017
करन शहा यांनी लहानपणापासून अनेक महत्वाकांक्षा बाळगल्या आणि त्यासाठी अपार कष्ट देखील केले. मात्र ज्यावेळी त्या प्रेमात पडल्या आणि त्यांनी आंतरजातीय विवाह केला त्यावेळी स्थिती बदलली कारण त्यांच्या लग...
Team YS MarathiSeptember 27, 2017