Raj

@JanardanMortate

⚔कट्टर शिवसमर्थक⚔. समता,न्याय,बंधुता जोपासणं

घरट्यात
ಮಾರ್ಚ್ 2015 ಸಮಯದಲ್ಲಿ ಸೇರಿದ್ದಾರೆ

ಟ್ವೀಟ್‌ಗಳು

ನೀವು @JanardanMortate ಅವರನ್ನು ತಡೆಹಿಡಿದಿರುವಿರಿ

ಈ ಟ್ವೀಟ್‌ಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಲು ನೀವು ಖಚಿತವಾಗಿ ಬಯಸುವಿರಾ? ಟ್ವೀಟ್ ವೀಕ್ಷಣೆಯು @JanardanMortate ಅವರ ತಡೆತೆರವುಗೊಳಿಸುವುದಿಲ್ಲ

  1. 1 ನಿಮಿಷದ ಹಿಂದೆ

    विवेक ओबेरॉय विनाकारण एवढी मेहनत घेतोय राव, 2019 नंतर 'साहेबच' स्वतः उपलब्ध झाले असते, भुमिका साकारण्यासाठी.. 😂😂😂

    ರದ್ದುಗೊಳಿಸು
  2. 3 ಗಂಟೆಗಳ ಹಿಂದೆ

    जिस राज्य में 80 लाख का ऑक्सीजन बिल नही चुकाने के चलते *49 बच्चे मर गए* उसी राज्य का कुंभ का *बजेट 400 करोड़ का हैं।* 😥😥😥

    ರದ್ದುಗೊಳಿಸು
  3. 4 ಗಂಟೆಗಳ ಹಿಂದೆ

    गणूला हवालदारांन अडवले. "हेल्मेट कोठे आहे?" गणू म्हणाला, आम्हाला सुतक आहे आम्ही दहा दिवस डोक्यावर काही घालत नाही!" हवालदार कोमात गणू जोमात! 😃😜😂

    ರದ್ದುಗೊಳಿಸು
  4. ಅವರು ಮರುಟ್ವೀಟಿಸಿದ್ದಾರೆ
    ಜನವರಿ 15

    पंतप्रधान मोदी यांचे हेलिकॉप्टर लँड करण्यासाठी कायदा धाब्यावर.. १००० झाडांची बेकायदा कत्तल करुन हेलिपॅड निर्मिती.. झाडे लावा, झाडे जगवा, सारख्या घोषणांचा फक्त हवेत पतंग उडवत आहेत का पंतप्रधान मोदी??

    ರದ್ದುಗೊಳಿಸು
  5. ಅವರು ಮರುಟ್ವೀಟಿಸಿದ್ದಾರೆ
    ಜನವರಿ 15

    दिनदयाल उपाध्याय हा असा माणूस होता कि ज्याच्या बद्दल 99.99% लोक विचार करतात हा माणूस नक्की कोण होता ?? काय करत होता ?? 🤣🤣 जेव्हा सरकार कोणतीही नवीन योजना सुरु करते तेव्हा या माणसाचे नाव दिल्यावर सुशिक्षित सुद्धा confused होतात कि याने नक्की केले काय ?? 🤔🤣

    ರದ್ದುಗೊಳಿಸು
  6. ಜನವರಿ 13

    कामापुरती😀😀 गोड गोड बोलणार्या लोकांनासुध्दा मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!!! 😀😀😀😀

    ರದ್ದುಗೊಳಿಸು
  7. ಅವರು ಮರುಟ್ವೀಟಿಸಿದ್ದಾರೆ
    ಜನವರಿ 11

    नयनतारांना घाबरून निमंत्रण रद्द करणाऱ्या भेकडांना उद्घाटिका वैशाली येडे यांचा दणका: बोलणारी बाई नाही चालत. डोलणारी,डोलवणारी बाई पाहिजे असते,म्हणून दिल्लीवाली विधवा (नयनतारा) नाही चालली,म्हणून मला बोलावलं. पण बोलणार तर मीही आहेच! आम्ही विधवा नाही. समाजच विधवा झालाय!

    , , ಮತ್ತು 2 ಇತರರು
    ರದ್ದುಗೊಳಿಸು
  8. ಅವರು ಮರುಟ್ವೀಟಿಸಿದ್ದಾರೆ
    ಜನವರಿ 10

    "निवडणूका जिंकण्यासाठी इतर राजकीय पक्ष ‘आरक्षणाचा जुमला’ वापरतात पण सुप्रीम कोर्टानेच ५०% आरक्षणाची मर्यादा ठरवून दिली आहे, त्यावर कुणीही जाऊ शकत नाही." असं श्री.नरेंद्र मोदींचं म्हणणं होतं. मग तुम्ही जाहीर केलेलं आर्थिक निकषांवरचं आरक्षण कसं देणार? का तुमचा पण 'निवडणूक जुमला'?

    ರದ್ದುಗೊಳಿಸು
  9. ಅವರು ಮರುಟ್ವೀಟಿಸಿದ್ದಾರೆ
    ಜನವರಿ 10

    उध्दव ठाकरेंचे धाडस बघा..... मुंबईत बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे आणि ते बीडमध्ये जाऊन म्हणतात शिवसेनेला सत्ता द्या. निष्क्रिय लोकांच्यात एवढा कॉन्फीडन्स येतो कुठून ????

    ರದ್ದುಗೊಳಿಸು
  10. ಅವರು ಮರುಟ್ವೀಟಿಸಿದ್ದಾರೆ
    ಜನವರಿ 7

    काय कमाल हाय राव. ना मोर्चे , ना आत्महत्या ... तरी साडेतीन टक्के ला 10 टक्के आरक्षण आणि त्यासाठी आरक्षणाची 50 % मर्यादा उठवण्याची तयारी चालू...

    ರದ್ದುಗೊಳಿಸು
  11. ಅವರು ಮರುಟ್ವೀಟಿಸಿದ್ದಾರೆ
    ಜನವರಿ 8

    धनगर आरक्षणासाठी तुमच्या बरोबर पृथ्वीच्या बाहेर कुठे जायची वेळ आली, तर मी तुमच्या बरोबर येईल ~ चिक्कीताई 🤣🙏

    ರದ್ದುಗೊಳಿಸು
  12. ಅವರು ಮರುಟ್ವೀಟಿಸಿದ್ದಾರೆ
    ಜನವರಿ 8

    धनगर आरक्षण आणि मंत्रालय प्रवेशबाबात पंकजा मुंडे यांचं वक्तव्य जसंच्या तसं

    ರದ್ದುಗೊಳಿಸು
  13. ಅವರು ಮರುಟ್ವೀಟಿಸಿದ್ದಾರೆ
    ಜನವರಿ 8

    समाजहितासाठी पृथ्वीच्या बाहेर जायला तयार आहे म्हणे😂😂😂😂 यांना 'नासा' किंवा 'इस्रो' मध्ये पाठवा.. 😂😂🙏🙌

    ರದ್ದುಗೊಳಿಸು
  14. ಅವರು ಮರುಟ್ವೀಟಿಸಿದ್ದಾರೆ
    ಜನವರಿ 7

    बाबासाहब के आशिर्वाद से दलित पुत्री बी चन्द्रकला ने SC/ST कोटे से IAS बन, 8 साल में सिर्फ 165 करोड़ ही तो कमाये हैं, ये भी बीजेपी को सहन नहीं हो रहा ।😏

    , ಮತ್ತು
    ರದ್ದುಗೊಳಿಸು
  15. ಜನವರಿ 8

    आधी माझ्या मित्राला साधा चमचा पण धुता येत नव्हता, मी त्याला सल्ला दिला, लग्न कर... आता त्याला भांडी घासता येतात, कपडे धुता येतात, शिवाय लादीही पुसता येते.....😍😀😀 बायको आली, प्रगती झाली... 🤣🤣

    ರದ್ದುಗೊಳಿಸು
  16. ಅವರು ಮರುಟ್ವೀಟಿಸಿದ್ದಾರೆ
    ಜನವರಿ 8

    अप्सरा रेड्डी काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस नियुक्त. कदाचित भारतातील पहिल्या ट्रान्सजेंडर व्यक्ती असतील ज्यांची एखाद्या राजकीय पक्षाच्या एवढ्या मोठ्या पदावर नियुक्ती झालीय. पत्रकार, सामाजिक कार्यकर्ता म्हणून कार्यरत अप्सरा यापूर्वी अण्णा द्रमुक,काही काळ भाजपातही कार्यरत होत्या.

    ರದ್ದುಗೊಳಿಸು
  17. ಅವರು ಮರುಟ್ವೀಟಿಸಿದ್ದಾರೆ
    ಜನವರಿ 8
    ರದ್ದುಗೊಳಿಸು
  18. ಅವರು ಮರುಟ್ವೀಟಿಸಿದ್ದಾರೆ
    ಜನವರಿ 6

    तावडेंनी कधीतर ट्विटर उघडावे नंतर ते स्वतःच करतील

    ರದ್ದುಗೊಳಿಸು
  19. ಅವರು ಮರುಟ್ವೀಟಿಸಿದ್ದಾರೆ
    ಜನವರಿ 6

    यहूदी - मेरे पास यरूशलम है. ईसाई - मेरे पास बेथलेहम है. मुस्लिम - मेरे पास मक्का है. बौद्ध - मेरे पास लुम्बिनी है. हिन्दू - मेरे पास राम जन्मभूमि नहीं है…… मेरे पास कृष्ण जन्मभूमि नहीं है मेरे पास कैलाश भी नहीं है पर मेरे पास सिर्फ धर्मनिरपेक्षता है इसी के साथ समाप्त हो जाउंगा।

    ರದ್ದುಗೊಳಿಸು
  20. ಅವರು ಮರುಟ್ವೀಟಿಸಿದ್ದಾರೆ
    ಜನವರಿ 6

    आर्य हे मूळ भारतीय नाहीत हे सिद्ध करण्यासाठी किती जिवाचा आटापिटा करणार आहात तुम्ही? जर ते मूळ भारतीय नव्हते तर मग आपण कोण ?आणि सध्याचे आर्य कोण? एवढ्या वर न थांबता सांगा तुम्ही की ,खरे मूळ भारतीय कोण?

    ರದ್ದುಗೊಳಿಸು

ಲೋಡಿಂಗ್ ಸಮಯ ಸ್ವಲ್ಪ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುತ್ತಿರುವಂತೆನಿಸುತ್ತದೆ.

Twitter ಸಾಮರ್ಥ್ಯ ಮೀರಿರಬಹುದು ಅಥವಾ ಕ್ಷಣಿಕವಾದ ತೊಂದರೆಯನ್ನು ಅನುಭವಿಸುತ್ತಿರಬಹುದು. ಮತ್ತೆ ಪ್ರಯತ್ನಿಸಿ ಅಥವಾ ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗೆ Twitter ಸ್ಥಿತಿಗೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ.

    ಇದನ್ನೂ ಸಹ ನೀವು ಇಷ್ಟಪಡಬಹುದು

    ·