जागतिक उद्योजक परिषदेचं आज मोदींच्या हस्ते उद्घाटन
'या' कारणामुळे कोहलीला देण्यात आली विश्रांती
अबब! इतक्या कोटी रुपयांचा आहे मिस वर्ल्ड मानुषीचा मुकुट
बिबट्याला पकडण्यासाठी गिरीश महाजन यांचा स्टंट
खुशखबर! आता व्हॉट्सअॅपवर मिळवा ट्रेनचं लाईव्ह स्टेट्स
विधानपरिषदेत ‘अदृश्य बाण’चमत्कार घडवणार! : खा. अशोक चव्हाण
अभिनेत्री नेहा पेंडसेच्या हॉट फोटोंचा सोशल मीडियात धुमाकूळ
-
08:15 AM
नवी मुंबई : नवी मुंबईच्या एपीएमसीमध्ये तब्बल दोन महिने अगोदर कोकणचा राजा दाखल.. देवगडमधून आलेल्या आंब्याच्या पहिल्या पेटीची मार्केटमध्ये विधीवत पुजा
-
07:59 AM
लातूर : लातूर-नांदेड महामार्गावर भीषण अपघात, कोळपा येथे झालेल्या अपघातात ७ ठार १३ जखमी, दोन क्रूझर-टेम्पोमध्ये धडक
-
07:58 AM
पुणे: पुणे सावित्रीबाई विद्यापीठ अधिसभा निवडणूकीत मुख्यमंत्र्याचे बंधू प्रसेनजीत फडणवीस अखेर शेवटच्या फेरीत विजयी, चुरशीच्या लढाईत फडणवीसांच्या एकता पॅनलचाही विजय
-
07:57 AM
मुंबई : विधानपरिषदेसाठी भाजपतर्फे प्रसाद लाड आणि काँग्रेसकडून दिलीप माने यांचे अर्ज दाखल, बाहेरून आलेल्यासाठी भांडारी, शायना एन.सी. यांचा पत्ता पुन्हा कापल्याची पक्षात कुजबुज
-
07:56 AM
हैदराबाद : हैदराबादमध्ये आजपासून भरणार जगातल्या बड्या उद्योजकांचा मेळा, दक्षिण आशियातल्या सर्वोत मोठ्या उद्योजक परिषदेचं प्रथमच भारतात आयोजन, ट्रम्प यांच्या कन्या इव्हांकांची खास उपस्थिती
-
07:55 AM
लातूर : कोळपा येथे भीषण अपघात...
-
07:48 AM
औरंगाबाद : औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये अधिसभा निवडणूकीच्या मतमोजणी केंद्रात दोन गट एकमेकांसमोर भिडले. मतमोजणी केंद्रात एका गटाचा निकाल विजयी झाल्याचे जाहीर करताच अभूतपूर्व गोंधळ झाला.
-
17:24 PM
मुंबई : विधान परिषद उमेदवारी कापली गेल्यावर नारायण राणेंनी सोडलं मौन, भविष्यात आमदार होण्याचा विश्वास केला व्यक्त
-
16:41 PM
मुंबई : श्रीलंकेविरुद्धच्या वनडे आणि टी-२० सीरिजसाठी कोहलीला विश्रांती, रोहित शर्माकडे कर्णधारपद, सिद्धार्थ कौलला संधी
-
13:36 PM
मुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत... तांत्रिक बिघाडामुळे वाहतूक उशिराने... अप-डाऊन मार्गावरील वाहतूक उशिराने
-
13:34 PM
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत- कल्याण-विठ्ठलवाडी दरम्यान सिग्नलमध्ये बिघाड
-
10:38 AM
बीड : पोलीस कोठडीतून आरोपी फरार... पोलीस कोठडीतून आरोपी विलास बडे फरार
-
10:03 AM
गडचिरोली : रात्री अकरा वाजता माओवाद्यांचा छुपा हल्ला... हल्ल्यात सीआरपीएफचा एक जवान शहीद... सीआरपीएफ-माओवाद्यांमध्ये चकमक... सीआरपीएफचे दोन जवान जखमी
-
08:25 AM
कोल्हापुरकरांवर पुन्हा एकदा टोलचं संकट... पैसे चुकते करा अन्यथा महिन्याभरात पुन्हा टोल!... आयआरबीचं कोल्हापूर मनपाला पत्र... महिन्याभरात पैसे न मिळाल्यास पुन्हा टोल वसुली
-
07:52 AM
मुंबई : विधान परिषद जागेसाठी भाजपकडून प्रसाद लाड यांना उमेदवारी... सकाळी ११ वाजता अर्ज दाखल करणार... शिवसेनाही भाजपच्या उमेदवाराला पाठींबा देणार - सूत्र... मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्यात पाठिंबाबाबत फोनवर बोलणं झालं - सूत्र... प्रसाद लाड हे सध्या भाजप प्रदेश उपाध्यक्ष... विधान परिषद निवडणूक अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस... काँग्रेसकडून दिलीप माने अर्ज भरणार
RESULT: पापुआ न्यू गिनी और स्कॉटलैंड का संयुक्त अरब अमीरात दौरा, 2 अंतरराष्ट्रीय एकदिवसीय श्रृंखला, 2017
पापुआ न्यू गिनीआ 192/8 (50.0)Vsस्कॉटलैंड 196/6 (46.2)
RESULT: श्रीलंका का भारत दौरा, 3 टेस्ट श्रृंखला, 2017
भारत 610/6 dec (176.1)Vsश्रीलंका 205 (79.1), 166 (49.3)
RESULT: पापुआ न्यू गिनी और स्कॉटलैंड का संयुक्त अरब अमीरात दौरा, 2 अंतरराष्ट्रीय एकदिवसीय श्रृंखला, 2017
पापुआ न्यू गिनीआ 147 (44.2)Vsस्कॉटलैंड 148/4 (38.1)
Global Entrepreneur Summit 2017: PM Narendra Modi, Ivanka Trump in Hyderabad for inauguration. Live Updates
PM Narendra Modi to flag-off much-awaited Hyderabad Metro Rail today
BJP-led Rajasthan government makes national anthem compulsory in hostels
Padmavati: Karni Sena demands CBI probe into Nahargarh Fort incident
मित्रांचे, सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. व्यवसाय, नोकरी आदी ठिकाणी वरिष्ठांचे प्रेम मिळेल. जुनी कामे मार्गी लागतील.





