फक्त Android चे Firefox आपले
मोबाइल ब्राउजिंगचे अनुभव खरंच आपले करतो.
काहीही प्रसारित करण्याचा सर्वात सोयीस्कर मार्ग, आपले म्हणणे आपल्याला हवं तसं प्रसारित करण्यास मदत म्हणून Quick Share नुकतेच वापरलेले ऍप्स लक्षात ठेवते.
हे कसे कार्य करते ते पहा
आपले मुख्य पॅनल्स आपल्या आवडीप्रमाणे मांडा आणि क्षणात आपल्या आवडत्या फीड्स मध्ये प्रवेश करा जसे की — Instagram आणि पॉकेट Hits — लगेच.
हे कसे कार्य करते ते पहा
आपल्याला आवडेल त्या क्रमाने आपली ग्रुह पटले दाखवा किंवा आवडत्या गोष्टी फ़क्त एक स्पर्श दूर ठेवण्यासाठी आपल्याला सोयिस्कर होइल अशा रितीने आपली ग्रूह पटले जोडा, कमी करा किंवा संपादीत करा.
आणखी शिका
कोणतेही शोध इंजिन समाविष्ट करा आणि त्यास पूर्वनिर्धारित करा. किंवा आपला शोध आणि गोपनीयतेच्या गरजेस अनुसरून केव्हाही बदला.
हे कसे कार्य करते ते पहा
Reader View आणि Reading List च्या साहाय्याने एक सुखकर वाचनाचा आनंद अनुभवा. आपण ऑनलाईन नसताना देखील जतन केलेले लेख वाचा.
Reading List बद्दल अधिक जाणून घ्या
आपल्या संपूर्ण साधनाचे सेटिंग्ज न बदलता किंवा ब्राउझर बंद करून पुन्हा चालू न करता, आपल्या ब्राउझर ची भाषा क्षणात आणि सोयीस्कर रित्या बदला.
आणखी शिका
आपल्या स्मार्टफोन किंवा टॅबलेट वरून विडिओ आणि वेब मजकूर अशा कोणत्याही दूरचित्रवाणी संचावर पाठवा जिथे स्ट्रीमिंग ची सुविधा आहे.
आणखी शिका
आम्ही मानतो की आपली वैयक्तिक माहिती आपल्या मालकीची आहे. Android साठीचा Firefox त्यासाठी मदत करणाऱ्या सुविधांनी परिपूर्ण आहे.
आपला ब्राऊझिंग इतिहास, शोध, आणि कुकीज जतन न करता ब्राउझ करा आणि छुप्या त्रयस्थ पक्षांना वेब वर आपला पाठलाग करण्यापासून रोखा.
खाजगी ब्राऊझिंग बद्दल अधिक जाणून घ्याआपला ब्राऊझिंग इतिहास, पासवर्ड्स आणि बराच काही एका टॅप मध्ये नष्ट करा. आपल्याला जेव्हा गरज वाटेल तेव्हा नष्ट करायचा खाजगी डाटा निवडा.
आपला इतिहास कसा साफ करायचा ते जाणून घ्याआपण एकमेकांचा ऑनलाईन क्रियाकलाप पाहाल ही चिंता न बाळगता आपला ब्राउझर आपल्या मित्र आणि परिवारात मिळून वापरा.
आपले ब्राउझर कसे शेअर करायचे ते जाणाआपले पासवर्डस, बुकमार्क्स, उघडलेले टॅब्स आणि बरेच काही जिथे जाल तिथे आपल्यासोबत न्या. URL लक्षात न ठेवता, आपल्या स्मार्टफोन किंवा टॅब्लेट वरुन आपल्या डेस्कटॉपवरील &mdash हवे ते वापरण्यासाठी आणि उलट करण्यासाठी Sync करा —
Sync बाबत अधिक जाणून घ्या